अॅस्ट्रो-वास्तु
के. पी. ऍस्ट्रो-वास्तू अभ्यासक्रम
के. पी. पद्धतीतून वास्तूची ओळख, दिशांची ओळख व सविस्तर माहिती, घराची रचना योग्य कशी असावी, तसेच प्रवेशद्वार, दिवाणखाना, स्वयंपाकघर, शयनगृह, देवघर, स्नानगृह, शौचालय यांचा सखोल अभ्यास.
अॅस्ट्रो-वास्तु
के. पी. पद्धतीतून वास्तूची ओळख, दिशांची ओळख व सविस्तर माहिती, घराची रचना योग्य कशी असावी, तसेच प्रवेशद्वार, दिवाणखाना, स्वयंपाकघर, शयनगृह, देवघर, स्नानगृह, शौचालय यांचा सखोल अभ्यास.
विशारद
विवाह, संतती, नोकरी/व्यवसाय, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, परदेशगमन, घर/वाहन, रोग/आजार/आयुर्दाय — live कुंडल्यांद्वारे सखोल अभ्यास.
प्रश्नकुंडली
नोकरी, रोग/आजार, घर, परदेशगमन, विवाह, हरवलेली वस्तू/व्यक्ती, संतती, कर्ज/परतफेड, स्पर्धात्मक परीक्षा.
उपाय
ज्योतिष्याने ज्योतिष शास्त्रात गती प्राप्त होण्यासाठी साधना, उपासना, उपासनेचे महत्व व उपाय.
पंचांग
दाते पंचांग अभ्यास, शालिवाहन शकांची माहिती, विवाह मुहूर्त, गोरज/अभिजित मुहूर्त, गृहप्रवेश, भूमिपूजन.
भास्कर
विवाह, संतती, शिक्षण, नोकरी यांचा प्रगत अभ्यास. राहू/केतूचे संपूर्ण कार्येशभाव, रिकाम्या भावांचा विचार.
शेअर मार्केट
शेअर बाजारातील तेजी-मंदी समजण्यासाठी कृष्णमूर्ती पद्धतीचा उपयोग कसा करावा.