आमच्या सेवा
ज्योतिष शिक्षण व सल्लागार सेवाऑनलाईन अभ्यासवर्ग
Zoom app द्वारे कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती शिकविली जाते. प्रत्येक कुंडली विद्यार्थ्यांना स्क्रीनवर दाखवून सखोल विश्लेषण केले जाते. नियम लिहून दिले जातात. प्रवेशासाठी ज्योतिष शास्त्राचे ज्ञान असणे गरजेचे नाही. लहान बॅच मध्ये वैयक्तिक लक्ष दिले जाते.
सल्लागार सेवा
Destiny is written by God. The astrologer is a reader, and the jataka is a listener.
ज्योतिष शास्त्राच्या मदतीने आपण पुढे येणारी संकटे, चढ-उतार, यशापयश जाणून घेऊ शकतो व योग्य ती पाऊले उचलून त्या घटनेची तीव्रता कमी करू शकतो. संकेत ज्योतिष मंडळ कुंडलीचा सखोल अभ्यास करून जातकांना सशुल्क मार्गदर्शन करते. प्रश्न कोणताही असो, कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीच्या सहाय्याने उत्तर अचूक मिळते.