संकेत ज्योतिष मंडळ · प्रवेश स्तर
कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद
मूलभूत अभ्यासक्रम · Foundation Courseकृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती – विशारद अभ्यासक्रम
☸ १. परिचय
- कुंडलीतील स्थाने
- राशी आणि ग्रह यांची सविस्तर माहिती
- प्रिंटेड नोट्स दिल्या जातात
✦ २. फलादेश — live कुंडल्यांद्वारे
विवाह
- विवाह कधी होईल?
- वैवाहिक सौख्य मिळेल का?
- घटस्फोट होईल का?
- द्वितीय विवाह होईल का?
संतती
- संतती कधी होईल?
- संतती सौख्य मिळेल का?
- संतती सौख्यात अडचणी
- मेडिकल ट्रीटमेंटने संतती होण्याची शक्यता
नोकरी / व्यवसाय
- नोकरी कधी मिळेल?
- नोकरी करू की व्यवसाय की दोन्ही?
- आर्थिक परिस्थिती
- शिक्षण
- परदेशगमन
- घर / वाहन
- रोग / आजार / आयुर्दाय
📝 ३. ऑनलाईन परीक्षा
वरील सर्व विषयांचा live कुंडल्यांद्वारे सखोल अभ्यास घेतला जातो.
🕐
कालावधी — ३ महिने किंवा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत
प्रवेश अर्ज
कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद अभ्यासक्रमासाठी नोंदणी करा