संकेत ज्योतिष मंडळ · अभ्यासक्रम
कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर
प्रगत अभ्यासक्रम · Advanced Courseकृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर अभ्यासक्रम
याच संस्थेतून कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश.
☸ अभ्यासक्रम
-
राहू/केतूचे संपूर्ण कार्येशभाव काढणे
(दृष्टी, युती, नक्षत्र स्वामी, राशी स्वामी इ. चा विचार करून) - कोणत्या नक्षत्रात एकही ग्रह नाही हे कसे बघावे
- "कार्येशग्रह" काढणे (कार्येश भाव नाही.)
- बलवान कार्येश काढणे
- कुंडलीतील रिकाम्या भावांचा विचार
वरील विषयांचा भरपूर सराव करून घेतला जाईल. त्यानंतर खालील विषय शिकविण्यास सुरुवात केली जाईल.
✦ फलादेश विषय
१. विवाह
- पती/पत्नीची निवड
- वैवाहिक चिंता / घटस्फोट कसा टाळावा
- द्वितीय विवाह यशस्वी होईल का? व होणारा पती/पत्नी मुलाची काळजी घेईल का?
- K.P. पद्धतीने Match Making (गुणमेलन)
- विवाहाची तारीख किंवा कालावधी काढणे
- कालनिर्णय
२. संतती
- 'संतती योग नाही' अशा कुंडल्यांचा अभ्यास
- मेडिकल ट्रीटमेंटने संतती योग आहे का?
- दत्तकयोग आहे का? मुल नात्यातील की संस्थेतून घ्यावे?
- कालनिर्णय
३. नोकरी / व्यवसाय
- नोकरी कधी मिळेल?
- नोकरीत/व्यवसायात भाग्योदय कधी होईल?
- आर्थिक चणचण कशी टाळता येईल?
- नोकरी/व्यवसायातील अडचणी
- नोकरीत बढती (प्रमोशन) मिळेल का?
- नोकरीत बदल होईल का?
- भाग्योदयाचे ठिकाण
- व्यवसाय भागिदारीत करू का?
- कालनिर्णय
४. शिक्षण
- करिअर चा विचार करून १०वी/१२वी नंतरचे शिक्षण कसे सुचवावे
- उच्चशिक्षण कोणते घ्यावे
- परदेशातील शिक्षण घ्यावे का?
- शिक्षणात अडचणी केंव्हा व कोणत्या येतील?
- कालनिर्णय
✓
ऑनलाईन परीक्षा समाविष्ट
प्रवेश अर्ज
कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर अभ्यासक्रमासाठी नोंदणी करा