संकेत ज्योतिष मंडळ · अभ्यासक्रम
के. पी. ज्योतिष व शेअर बाजार
कृष्णमूर्ती पद्धत · Stock Market Astrologyकृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती व शेअर बाजार
याच संस्थेतून कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश. शेअर मार्केटचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
☸ अभ्यासक्रमातील विषय
📈
तेजी – मंदी समजणे
शेअर बाजारातील तेजी-मंदी / चढ-उतार समजण्यासाठी कृ. ज्यो. प. चा उपयोग
🪐
ग्रहांचे कारकत्व
ग्रहांचे कारकत्वाचा सखोल अभ्यास
🏭
कंपन्यांसाठी कारक ग्रह
वस्तू निर्मिती कंपन्या व सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांसाठी महत्त्वाच्या कारक ग्रहांचा अभ्यास
🔄
गोचर भ्रमण
गोचर ग्रहांचे लग्न कुंडलीतून होणारे भ्रमण यांचा अभ्यास
💹
गुंतवणूक मार्गदर्शन
शेअर्समध्ये के. पी. कुंडलीच्या माध्यमातून Long Term / Short Term साठी गुंतवणूक कधी व कशी करावी याबद्दल मार्गदर्शन
प्रवेश अर्ज
के. पी. ज्योतिष व शेअर बाजार अभ्यासक्रमासाठी नोंदणी करा