☸ कृष्णमूर्ती ज्योतिष शिक्षणाचे केंद्र  |  जून २००० पासून कार्यरत  |  डोंबिवली, महाराष्ट्र  |  प्रवेश सुरू  ☸    ☸ कृष्णमूर्ती ज्योतिष शिक्षणाचे केंद्र  |  जून २००० पासून कार्यरत  |  डोंबिवली, महाराष्ट्र  |  प्रवेश सुरू  ☸  
संकेत ज्योतिष मंडळ
संकेत ज्योतिष मंडळ · प्रवेश स्तर

कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद

मूलभूत अभ्यासक्रम · Foundation Course

कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती – विशारद अभ्यासक्रम

☸ १. परिचय
  • कुंडलीतील स्थाने
  • राशी आणि ग्रह यांची सविस्तर माहिती
  • प्रिंटेड नोट्स दिल्या जातात
✦ २. फलादेश — live कुंडल्यांद्वारे
विवाह
  • विवाह कधी होईल?
  • वैवाहिक सौख्य मिळेल का?
  • घटस्फोट होईल का?
  • द्वितीय विवाह होईल का?
संतती
  • संतती कधी होईल?
  • संतती सौख्य मिळेल का?
  • संतती सौख्यात अडचणी
  • मेडिकल ट्रीटमेंटने संतती होण्याची शक्यता
नोकरी / व्यवसाय
  • नोकरी कधी मिळेल?
  • नोकरी करू की व्यवसाय की दोन्ही?
  • आर्थिक परिस्थिती
  • शिक्षण
  • परदेशगमन
  • घर / वाहन
  • रोग / आजार / आयुर्दाय
📝 ३. ऑनलाईन परीक्षा
वरील सर्व विषयांचा live कुंडल्यांद्वारे सखोल अभ्यास घेतला जातो.
🕐 कालावधी — ३ महिने किंवा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत
प्रवेश अर्ज
कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद अभ्यासक्रमासाठी नोंदणी करा