☸ कृष्णमूर्ती ज्योतिष शिक्षणाचे केंद्र  |  जून २००० पासून कार्यरत  |  डोंबिवली, महाराष्ट्र  |  प्रवेश सुरू  ☸    ☸ कृष्णमूर्ती ज्योतिष शिक्षणाचे केंद्र  |  जून २००० पासून कार्यरत  |  डोंबिवली, महाराष्ट्र  |  प्रवेश सुरू  ☸  
संकेत ज्योतिष मंडळ
संकेत ज्योतिष मंडळ · अभ्यासक्रम

कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर

प्रगत अभ्यासक्रम · Advanced Course

कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर अभ्यासक्रम

ℹ️ याच संस्थेतून कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश.
☸ अभ्यासक्रम
  • राहू/केतूचे संपूर्ण कार्येशभाव काढणे
    (दृष्टी, युती, नक्षत्र स्वामी, राशी स्वामी इ. चा विचार करून)
  • कोणत्या नक्षत्रात एकही ग्रह नाही हे कसे बघावे
  • "कार्येशग्रह" काढणे (कार्येश भाव नाही.)
  • बलवान कार्येश काढणे
  • कुंडलीतील रिकाम्या भावांचा विचार
वरील विषयांचा भरपूर सराव करून घेतला जाईल. त्यानंतर खालील विषय शिकविण्यास सुरुवात केली जाईल.
✦ फलादेश विषय
१. विवाह
  • पती/पत्नीची निवड
  • वैवाहिक चिंता / घटस्फोट कसा टाळावा
  • द्वितीय विवाह यशस्वी होईल का? व होणारा पती/पत्नी मुलाची काळजी घेईल का?
  • K.P. पद्धतीने Match Making (गुणमेलन)
  • विवाहाची तारीख किंवा कालावधी काढणे
  • कालनिर्णय
२. संतती
  • 'संतती योग नाही' अशा कुंडल्यांचा अभ्यास
  • मेडिकल ट्रीटमेंटने संतती योग आहे का?
  • दत्तकयोग आहे का? मुल नात्यातील की संस्थेतून घ्यावे?
  • कालनिर्णय
३. नोकरी / व्यवसाय
  • नोकरी कधी मिळेल?
  • नोकरीत/व्यवसायात भाग्योदय कधी होईल?
  • आर्थिक चणचण कशी टाळता येईल?
  • नोकरी/व्यवसायातील अडचणी
  • नोकरीत बढती (प्रमोशन) मिळेल का?
  • नोकरीत बदल होईल का?
  • भाग्योदयाचे ठिकाण
  • व्यवसाय भागिदारीत करू का?
  • कालनिर्णय
४. शिक्षण
  • करिअर चा विचार करून १०वी/१२वी नंतरचे शिक्षण कसे सुचवावे
  • उच्चशिक्षण कोणते घ्यावे
  • परदेशातील शिक्षण घ्यावे का?
  • शिक्षणात अडचणी केंव्हा व कोणत्या येतील?
  • कालनिर्णय
  • LSRD वरून Birth Time Rectify करणे (जन्म वेळ शुद्धीकरण)
  • ऑनलाईन परीक्षा समाविष्ट
    प्रवेश अर्ज
    कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर अभ्यासक्रमासाठी नोंदणी करा