☸ कृष्णमूर्ती ज्योतिष शिक्षणाचे केंद्र  |  जून २००० पासून कार्यरत  |  डोंबिवली, महाराष्ट्र  |  प्रवेश सुरू  ☸    ☸ कृष्णमूर्ती ज्योतिष शिक्षणाचे केंद्र  |  जून २००० पासून कार्यरत  |  डोंबिवली, महाराष्ट्र  |  प्रवेश सुरू  ☸  
संकेत ज्योतिष मंडळ
संकेत ज्योतिष मंडळ · अभ्यासक्रम

के. पी. ऍस्ट्रो-वास्तू अभ्यासक्रम

कृष्णमूर्ती ज्योतिष · वास्तुशास्त्र

के. पी. ऍस्ट्रो-वास्तू अभ्यासक्रम

ℹ️ याच संस्थेतून कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश.
☸ अभ्यासक्रमातील विषय
  • के. पी. पद्धतीतून वास्तूची ओळख
  • दिशांची ओळख व सविस्तर माहिती
🏠 घराची रचना योग्य कशी
· १. प्रवेशद्वार
· २. दिवाणखाना
· ३. स्वयंपाकघर
· ४. शयनगृह
· ५. देवघर
· ६. स्नानगृह
· ७. शौचालय
· ८. ब्रह्मस्थान
· ९. डायनिंग रूम
· १०. अभ्यासाची खोली
· ११. अडगळीची खोली
· १२. पाण्याची जागा
· १३. वॉशिंग मशीन / फ्रिज / इन्व्हर्टर
· १४. जिना व कट्स
· १५. झोपण्याची पद्धत
· १६. पाळीव पशु-पक्ष्यांची जागा
· १७. पैसे ठेवण्याची जागा
· १८. उंबरठा
· १९. पादत्राणांची जागा
· २०. कचऱ्याची जागा
✦ कुंडली आधारित विश्लेषण
  • घराची कुंडली व घराचे लग्नस्थान कसे काढावे
  • कर्त्या पुरुषाची कुंडली व घराची कुंडली यावरून वास्तू दोष कसे ओळखावे
  • दोन्ही कुंडल्यांच्या आधारे बाधित वास्तू कशी ओळखावी
🔧 घरातील समस्या व उपाय
  • घरात भेडसावणाऱ्या समस्या
    • मुलांची शिक्षणात अधोगती
    • नोकरी जाणे / व्यवसाय न चालणे
    • वैवाहिक समस्या, विवाह न जमणे, सततची भांडणे
    • सततचे आजारपण
    • आर्थिक चणचण
  • वास्तूची कुंडली व कर्त्या पुरुषाची कुंडली यावरून उपाय
  • घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी उपाय, तोडगे व साधना
प्रवेश अर्ज
के. पी. ऍस्ट्रो-वास्तू अभ्यासक्रमासाठी नोंदणी करा