संकेत ज्योतिष मंडळ · अभ्यासक्रम
संपूर्ण पंचांग वाचन
मुहूर्त शास्त्र · Muhurta & Panchangपंचांग वाचन अभ्यास वर्गातील विषय
याच संस्थेतून कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश.
☸ अभ्यासक्रमातील विषय
›
संपूर्ण दाते पंचांग
›
शालिवाहन शकांची व संवत्सरांची माहिती
›
विविध गावांची विवाह मुहूर्त वेळ काढणे
›
गोरज मुहूर्त / अभिजित मुहूर्त विश्लेषण
›
गुरुबळ पाहणे
›
उपयुक्त मुहूर्त वाचन
›
उपनयन मुहूर्त
›
मुंजीचे मुहूर्त
›
गृहप्रवेश मुहूर्त
›
भूमिपूजन मुहूर्त
›
पायाभरणी व वास्तूशांतीचे मुहूर्त
›
शांती / देवतांच्या होमासाठी अग्नी पाहणे
›
खग्रास व खंडग्रास चंद्र/सूर्यग्रहण माहिती
›
ग्रहणकाळ पाहणे
›
ग्रहणकाळात काळजी, मंत्र साधना व फळे
›
२७ नक्षत्रांची माहिती व मंत्र साधना
›
ग्रहांचा राशीप्रवेश
›
राशींचे घातचक्र
›
वक्रीग्रह
›
अस्तंगत ग्रह
›
शनि साडेसाती व उपासना
›
गुरूपालट व उपासना
›
पंचांगाद्वारे विवाहासाठी गुणमेलन
›
राशींचे प्रितिषडाष्टक व मृत्युषडाष्टक योग
›
कुंडलीतील मंगळदोष
›
नवजात बालकाचे नावरास व ठोकळा कुंडली
›
ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग
›
चंद्र राशीप्रवेश
›
पंचांगातून ग्रहांचे गोचर भ्रमण
›
फणिचक्र
›
शेतीसंबंधी कामांचे मुहूर्त
›
होरा कोष्टक पाहणे
›
शिवलिखित / चौघडिया मुहूर्त
›
राहूचा प्रतिदिनी शुभ/अशुभ काळ
›
अशौच निर्णय वाचन व आचारधर्म
✦ अतिरिक्त
- अडी-अडचणींच्या वेळी द्यावयाचे १० धार्मिक उपाय / मंत्र
- प्रिंटेड नोट्स दिल्या जातील
🕐
कालावधी — ३ महिने किंवा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत
प्रवेश अर्ज
संपूर्ण पंचांग वाचन अभ्यासक्रमासाठी नोंदणी करा