संकेत ज्योतिष मंडळ · अभ्यासक्रम
कृष्णमूर्ती ज्योतिष प्रश्नकुंडली
Horary Astrology · KP Paddhatiकृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती प्रश्नकुंडली अभ्यासक्रम
याच संस्थेतून कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश.
☸ प्रश्नकुंडलीतून उत्तरे मिळतात
💼
नोकरी
नोकरी मिळेल का? कधी मिळेल? बदली होईल का?
🏥
रोग / आजार
आजार किती काळ राहील? औषध लागू पडेल का? ऑपरेशन होईल का?
🏠
घर
घर मिळेल का? कधी मिळेल? कोणत्या दिशेला घ्यावे?
✈️
परदेशगमन
परदेशात जाता येईल का? केव्हा जाता येईल?
💍
विवाह
विवाह होईल का? केव्हा होईल? सुखी संसार होईल का?
🔍
हरवलेली वस्तू / व्यक्ती
हरवलेली वस्तू सापडेल का? व्यक्ती परत येईल का?
👶
संतती
मूल होईल का? उपचाराने मूल होण्याची शक्यता आहे का?
💰
कर्ज / परतफेड
कर्ज मिळेल का? परतफेड कधी होईल?
📚
स्पर्धात्मक परीक्षा
परीक्षा उत्तीर्ण होईल का? निवड होईल का?
✦ आणि बरंच काही…
✓ऑनलाईन परीक्षा समाविष्ट
🕐
कालावधी — ३ महिने किंवा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत
प्रवेश अर्ज
कृष्णमूर्ती ज्योतिष प्रश्नकुंडली अभ्यासक्रमासाठी नोंदणी करा