☸ कृष्णमूर्ती ज्योतिष शिक्षणाचे केंद्र  |  जून २००० पासून कार्यरत  |  डोंबिवली, महाराष्ट्र  |  प्रवेश सुरू  ☸    ☸ कृष्णमूर्ती ज्योतिष शिक्षणाचे केंद्र  |  जून २००० पासून कार्यरत  |  डोंबिवली, महाराष्ट्र  |  प्रवेश सुरू  ☸  
संकेत ज्योतिष मंडळ
संकेत ज्योतिष मंडळ · डोंबिवली

ज्योतिषेन मार्गप्रकाशनम्
भविष्यन्तर्मार्गोद्‌दीपनम् !

Illuminate Your Path to Destiny

कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीचे उत्कृष्ट शिक्षण देणारी संस्था. जून २००० पासून संपूर्ण भारतात व परदेशात विद्यार्थी घडविणारी संस्था.

२५+ वर्षे अनुभव
अभ्यासक्रम
विद्यार्थी
कृष्णमूर्ती ज्योतिष राशीचक्र

संस्थेविषयी माहिती

जून २००० पासून फक्त कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत शिकविणारी एकमेव संस्था म्हणजे संकेत ज्योतिष मंडळ २५ व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे. स्वर्गीय श्री. शहासने सरांनी या संस्थेची स्थापना केल्यानंतर स्वर्गीय श्री. आचार्य सरांनी हा वारसा पुढे चालविला व आता मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रदिप मोरे सर व कार्याध्यक्षा सौ. उज्ज्वला गुंजीकर मॅडम आणि निपुण शिक्षक वर्ग, ही जबाबदारी यशस्वीरित्या निभावित आहेत. या सर्वांच्या मदतीने आज संपूर्ण भारतभर व भारताबाहेर या संस्थेचे विद्यार्थी पसरले आहेत.

पुढे वाचा
श्री. प्रदिप मोरे अध्यक्ष
सौ. उज्ज्वला गुंजीकर कार्याध्यक्षा

मंडळात घेतले जाणारे अभ्यासक्रम

कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद विशारद

कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद

विवाह, संतती, नोकरी/व्यवसाय, आरोग्य, परदेशगमन, घर — live कुंडल्यांद्वारे सखोल अभ्यास.

कृष्णमूर्ती ज्योतिष प्रश्नकुंडली प्रश्नकुंडली

कृष्णमूर्ती ज्योतिष प्रश्नकुंडली

नोकरी, रोग, घर, परदेशगमन, विवाह, हरवलेली वस्तू, कर्ज, स्पर्धा परीक्षा.

कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर भास्कर

कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर

विवाह, संतती, शिक्षण, करिअर यांचा प्रगत अभ्यास. राहू/केतू विश्लेषण.

उपाय व मंत्र साधना उपाय

उपाय व मंत्र साधना

ज्योतिषशास्त्र उपाय, मंत्र, पूजाविधी — आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग.

संपूर्ण पंचांग वाचन पंचांग

संपूर्ण पंचांग वाचन

पंचांग वाचन, मुहूर्त, विवाह/गृहप्रवेश/उपनयन यांचे शुभ मुहूर्त.

कृ. प. आणि शेअर मार्केट शेअर मार्केट

कृ. प. आणि शेअर मार्केट

शेअर बाजाराचे चढउतार समजण्यासाठी कृष्णमूर्ती पद्धतीचा उपयोग.

कृष्णमूर्ती ज्योतिष अॅस्ट्रो-वास्तु वास्तु

कृष्णमूर्ती ज्योतिष अॅस्ट्रो-वास्तु

वास्तुशास्त्र कृ.प. पद्धतीने — दिशा, खोल्यांची रचना, प्रवेशद्वार.

आमचे विद्यार्थी काय म्हणतात

Sanket Mandal is an excellent way to learn about Jyotish shastra. The faculty is very knowledgeable and experienced with good problem solving techniques taught in a simple & easy manner with numerous examples on each section.

— Abhay Joshi

Sanket Jyotish Mandal offers professional faculty and personalized attention to all students. The booking process is easy. Highly recommend this class for those looking to enhance their knowledge in astrology.

— Nagesh Shelgaonkar

संकेत ज्योतिष मंडळ ही कृष्णमुर्ती ज्योतिष पद्धतीचे परिपूर्ण ज्ञान देणारी संस्था आहे. येथील सौ. गुंजीकर मँडम विद्यार्थ्याच्या बौद्धिक पातळी पर्यंत खाली येऊन शिकवतात.

— सुनील तिरोडकर

I attended the classes online & completed 3 courses including Jyotish Bhaskar. I am happy the way the faculty teaches. Totally included practical cases which makes learning very easy.

— Sandeep Inamdar

Sanket Jyotish Mandal is an excellent class with expert faculty and personalized attention. The teachers are highly experienced and provide individual attention to each student. Perfect place to learn astrology!

— Seema Gupta

आमच्याशी संपर्क साधा

संपर्क करा