☸ कृष्णमूर्ती ज्योतिष शिक्षणाचे केंद्र  |  जून २००० पासून कार्यरत  |  डोंबिवली, महाराष्ट्र  |  प्रवेश सुरू  ☸    ☸ कृष्णमूर्ती ज्योतिष शिक्षणाचे केंद्र  |  जून २००० पासून कार्यरत  |  डोंबिवली, महाराष्ट्र  |  प्रवेश सुरू  ☸  
संकेत ज्योतिष मंडळ
संकेत ज्योतिष मंडळ · अभ्यासक्रम

उपाय व मंत्र साधना

कुंडलीतून उपाय · Spiritual Remedies

कुंडलीतून उपाय व मंत्र साधना

ℹ️ याच संस्थेतून कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश.
☸ अभ्यासक्रमातील विषय
  • ज्योतिष्याने ज्योतिष शास्त्रात गती प्राप्त होण्यासाठी कोणती साधना व उपासना करावी? उपासनेचे महत्त्व
  • कुंडलीतील शनि दोषावर उपाय
  • कुंडलीतील राहू दोषावर उपाय
  • बालकांसाठी उपाय
    • मस्तीखोर, मोठ्यांचं न ऐकणं, सतत धडपडणे
    • अभ्यासात लक्ष नाही, केलेला अभ्यास लक्षात राहत नाही
    • स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपाय
  • Interview ची भीती, नोकरीत होणारा त्रास, Promotion यावर उपाय
  • व्यवसायात वृद्धी, व्यवसायाच्या ठिकाणी करावयाचे उपाय
  • मनाजोगे स्थळ मिळण्यासाठी, विवाह लवकर होण्यासाठी उपाय
  • विवाहाची बोलणी फिसकटत असल्यास किंवा ठरलेला विवाह मोडत असल्यास उपाय
  • विवाहानंतर वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठीचे उपाय
  • नवरा व्यसनी किंवा बाहेर ख्याली असल्यास उपाय
  • सुदृढ संतती होण्यासाठी आणि गर्भरक्षणासाठी उपाय
  • आर्थिक चणचण, खर्च आ-वासून उभे, लक्ष्मीमातेची कृपा होण्यासाठी उपाय
  • कोर्टाच्या कामात यश येण्यासाठी उपाय
  • घरातून व्यक्ती अचानक निघून गेल्यास परत येण्यासाठी / बातमी येण्यासाठी उपाय
  • आजारपणात औषधे घेताना गुण लवकर येण्यासाठी उपाय
  • जन्म नक्षत्रानुसार मंत्र तसेच प्रत्यरी, वध, विपत नक्षत्रांचा त्रास टाळण्यासाठी उपाय
  • वास्तू दोषावर उपाय, चांगले घर मिळण्यासाठी उपाय
आणि बरेच काही…
⚠ महत्त्वाचे

विद्यार्थ्यांना शिकविले जाणारे उपाय व मंत्र अनुभवित आहेत. बाजारातील पुस्तकात विकत मिळणारे नाहीत याची नोंद घ्यावी.

कोणताही मंत्र आणि उपाय सिद्ध करून कसा द्यावा हे सांगितले जाईल.

प्रवेश अर्ज
उपाय व मंत्र साधना अभ्यासक्रमासाठी नोंदणी करा