संकेत ज्योतिष मंडळ · सल्लागार सेवा
सल्लागार सेवा
कुंडलीतून वैयक्तिक मार्गदर्शन · Personal Guidance🎓 शिक्षण
- १० वी / १२ वी च्या विद्यार्थ्यांना कुंडलीचा सखोल अभ्यास करून मार्गदर्शन मिळेल.
- विद्यार्थ्याला शिक्षणात येणारे अडथळे त्याचा कालावधी / उपाय व मार्गदर्शन.
- विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उपाय.
- स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल का?
💼 नोकरी / व्यवसाय
- नोकरी करावी कि व्यवसाय?
- नोकरी चा योग कधी / कोणत्या दिशेला / कुठे?
- आर्थिक परिस्थिती सुधारेल का? कधी? उपाय?
- व्यवसायाचा योग असल्यास कोणता व्यवसाय करावा?
- नोकरीत बदल संभवतो का?
- नोकरीत वरिष्ठांचा त्रास होतोय? उपाय?
💍 विवाह
- विवाह योग आहे का? कधी?
- स्थळ कुठले मिळेल?
- वैवाहिक सौख्यात अडचणींवर उपाय
- कायदेशीर घटस्फोट होईल का? टाळण्यासाठी उपाय?
- द्वितीय विवाहाचा योग आहे का?
- दुसरा जोडीदार मुलांचा सांभाळ करेल का?
- के.पी. पद्धतीने गुणमेलन
👶 संतती
- संततीयोग आहे का? कधी?
- संतती होण्यास अडथळे
- डिलिव्हरी नॉर्मल कि सिझरियन?
- मेडिकल ट्रीटमेंट ने संतती
- डिलिव्हरी च्या वेळी मेडिकल __ येऊ शकते का?
- दत्तक योग समभावो का? कुठून - संस्थेकडून कि नातेवाईकांकडून?
🏥 रोग / आजार आयुर्दाय
- आजाराचे स्वरूप कसे असेल?
- आजाराचा कालावधी? पूर्णपणे बरे कधी वाटेल?
- शस्त्रक्रिया संभवते का?
- शस्त्रक्रियेमध्ये धोका संभवतो का?
- कोणती ट्रीटमेंट घ्यावी?
- डॉक्टर किंवा ट्रीटमेंट मध्ये बदल करावा का?
- आजारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागणार आहे का?
- आजारात जीवास धोका आहे का?
✈️ परदेशगमन
- शिक्षणाच्या निमित्ताने परदेशगमन
- परदेशातील नोकरी स्विकारू का?
- परदेशातील नोकरी टिकेल का? कालावधी?
- परदेशातील स्थायिक, भारतात परतण्याचा योग कधी?
- विवाहयोग्य स्थळ परदेशातील मिळेल का?
🏠 घर / वाहन योग
- गृहसौख्य / वाहनसौख्य योग आहे का?
- गृहसौख्यात कमतरता, घर घेण्यात अडथळे
- वास्तुदोष (राहत्या घरात वारंवार भांडणे, आजारपण, शिक्षणात गती नसणे) व उपाय
- कर्जाची परतफेड किंवा अडकलेले पैसे परत मिळतील का? कधी?
वरील सर्व प्रकारच्या अडचणींसाठी ज्योतिषीय सल्ला उपलब्ध आहे. तसेच शास्त्र शिकायची इच्छा असल्यास आम्हाला त्वरित संपर्क करा.
त्वरित संपर्क साधा संपर्क साधा: (+९१) ८५९१० ९४९३६